महागड्या फेशियलची गरज नाही! ग्लोईंग स्किनसाठी चेहऱ्यावर लावा कच्चे दूध

Manasvi Choudhary

स्किनकेअर

आजकाल स्किनकेअरसाठी महिला व मुली घरगुती टिप्स फॉलो करतात. तुम्हाला देखील चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर तुम्ही महागड्या फेशियलऐवजी घरगुती टिप्स फॉलो करा.

Skincare

घरीच घ्या चेहऱ्याची काळजी

घरच्या घरी सोप्या पद्धतीने दुधाचा वापर तुम्ही चेहऱ्यासाठी करू शकता.

Skincare

मृत पेशी कमी करते

कच्च दुधातील लॅक्टिड अॅसिड त्वचेवरील मृत पेशी कमी करण्यासाठी महत्वाचे मानले जाते यामुळे त्वचा क्लिन करण्यासाठी तुम्ही कच्चे दूध वापरा.

Glowing Skin Tips

दुधाचा असा करा वापर

चेहरा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर कापसाच्या बोळाने चेहऱ्यावर कच्चे दूध लावा आणि हलकेसे मसाज करा.

Raw Milk | GOOGLE

चेहरा स्वच्छ धुवा

१० ते १५ मिनिटांनतर तुम्ही पुन्हा चेहरा स्वच्छ धुवू शकता. असे केल्याने चेहर्‍यावरील घाण स्वच्छ होते.

Face Wash

कधी करायचा उपाय?

रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा उपाय केल्याने त्वचेला फायदा होईल. चेहर्‍यावर दूध लावल्याने चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होतो.

natural skincare | saam tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Book Reading Benefits | Saam TV

NEXT: पावसाळ्यात जरूर खा गावरान 'भारंगीची भाजी', साथीच्या आजारांवर ठरेल फायदेशीर|Bharani Bhaji

Bharani Bhaji
येथे क्लिक करा...