शरद पवारांच्या नातीचा लग्नातला रॉयल लूक, भरजरी लेहेंग्यात सजली नवरी; पाहा Unseen Photos

Manasvi Choudhary

सुप्रिया सुळेंची लेक अडकली लग्नबंधनात

शरद पवारांची नात सुप्रिया सुळे यांची लेक रेवती नुकतीच लग्नबंधनात अडकली. रेवतीचा विवाह सारंग लखानी यांच्याशी झाला.

Supriya Sule Daughter Wedding Photos

रेवतीच्या लूकची होतेय चर्चा

या लग्नसोहळ्यातील काही क्षण सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नवरी रेवतीच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

Revati Sule Wedding Look

भरजरी लेहेंग्यात उठून दिसलं सौंदर्य

लग्नात रेवतीने ऑफ व्हाईट रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केलाय. या लूकमध्ये रेवती खुपच सुंदर दिसतेय.

OFF- White Bridal Lehenga Look

पारंपारिक आणि मॉडर्न टच

लेहेंग्यावरील बारीक नक्षीकाम, गळ्यातील डायमंड नेकलेस, केसांची हेअरस्टाईल, बिंदी, आणि हातात हिरव्या बांगड्याचा चुडा यामुळे नवरी रेवतीच्या लूकमध्ये पारंपारिक आणि मॉडर्न टच दिसतोय.

Traditional And Modern Style

नवरदेवाचा लूक लय भारी

नवरदेव सारंग लखानी यांचाही लूक फारच आकर्षक आहे. त्यांनी ऑफ- व्हाईट रंगाची शेरवानी परिधान केली आहे. दोघांचाही लूक एकसारखा दिसतो .

Sarang Lakhani Groom Look

पारंपारिक फेटा स्टाईल

डोक्यावर पारंपारिक फेटा आणि हिरव्या मण्यांची माळ घातल्यामुळे लूक एकदम शाही लूक दिसतो आहे.

Sarang Lakhani Groom Look

मंगळसूत्राची डिझाईन हटके

रेवतीच्या या संपूर्ण लूकमध्ये तिच्या गळ्यातील मंगळसूत्राने लक्ष वेधून घेतलं आहे. अत्यंत नाजूक, साधे मंगळसूत्राची डिझाईन निवडली आहे.

Simple Mangalsutra Designs

काळे मणी मंगळसूत्र

काळ्या मण्यांसोबत नाजूक सोन्याचे पेडंट असलेले हे मंगळसूत्र तिच्या सुंदर लूकमध्ये उठून दिसतंय.

Black Beads Mangalsutra

NEXT: चेहऱ्यावर हवीय नैसर्गिक चमक? महागडे फेशिअल सोडा आणि रोज 'या' पद्धतीने लावा बर्फ

Applying Ice On Face
येथे क्लिक करा...