Gravy Recipe : एकच ग्रेव्ही वाढवेल अनेक भाज्यांची चव, घरीच येईल रेस्टॉरंटचा स्वाद

Shreya Maskar

स्पेशल ग्रेव्ही

भाजीची स्पेशल ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा, बटर, लसूण, आलं, टोमॅटो कोथिंबीर, मनुका आणि काजू इत्यादी पदार्थ लागतात.

Special gravy | yandex

मसाले

हिरवी मिरची, हळद, लाल तिखट आणि मीठ इत्यादी मसाले ग्रेव्हीत वापरतात.

spices | yandex

कांदा

स्पेशल ग्रेव्ही बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून चिरलेला कांदा परतून घ्या.

Onion | yandex

काजू

आता यात लसूण, आलं, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, मनुका आणि काजू टाकून छान परतून घ्या.

nuts | yandex

टोमॅटो

त्यानंतर पॅनमध्ये टोमॅटो, लाल तिखट आणि कोथिंबीर घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.

tomato | yandex

पाणी

या मिश्रणात पाणी टाकून एक वाफ काढून घ्या.

water | yandex

ग्रेव्ही

तयार झालेले मिश्रण मिक्सरमध्ये छान वाटून घ्या.

Gravy | yandex

स्टोर कशी करावी?

ही ग्रेव्ही जास्त वेळ टिकण्यासाठी फ्रिजमध्ये हवा बंद डब्यात ठेवून द्या.

fridge | yandex

NEXT : कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचंय? 'ही' चटणी ठरेल रामबाण उपाय

CHUTNEY | YANDEX
येथे क्लिक करा...