Gravy Bhindi Recipe: रात्रीच्या जेवणाला १० मिनिटांत बनवा ग्रेव्ही भेंडी, तुम्ही हॉटेलची चव विसराल

Shreya Maskar

ग्रेव्ही भेंडी

ग्रेव्ही भेंडी बनवण्यासाठी भेंडी, कांदा, टोमॅटो, दही, लसूण, हिरवी मिरची, खडे मसाले, आलं, कसुरी मेथी, हळद, कोथिंबीर, लाल तिखट, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Gravy Bhindi | yandex

भेंडी

‌ग्रेव्ही भेंडी बनवण्यासाठी सर्वप्रथम भेंडी धुवून तिचे उभे काप करून घ्या.

Okra | yandex

तेलात फ्राय

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कापलेली भेंडी फ्राय करा.

Fry in oil | yandex

टोमॅटो

आता पॅनमध्ये तेल टाकून त्यात कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची परतून घ्या.

Tomato | yandex

दही

त्यानंतर या मिश्रणात दही, खडे मसाले, लसूण, लाल तिखट आणि मीठ टाकून सर्व एकजीव करा.

Yogurt | yandex

तळलेले भेंडी

५ मिनिटांनी यात तळलेले भेंडी घाला.

Fried Okra | yandex

कसुरी मेथी

भाजीला चांगले तेल सुटले की त्यात कसुरी मेथी आणि कोथिंबीर घाला.

Kasuri Methi | yandex

ग्रेव्ही भेंडी

आता गरमागरम चपातीसोबत ग्रेव्ही भेंडीचा आस्वाद घ्या.

Gravy Okra | yandex

NEXT :  सुट्टीत मुलांसाठी खास ब्रेकफास्ट, झटपट बनवा रेस्टॉरंट स्टाइल रिसोट्टो

Risotto Recipe | yandex
येथे क्लिक करा...