Fried rice Recipe : चायनिज खाण्याचे क्रेव्हिंग होतय? रात्रीच्या जेवणाला झटपट बनवा रेस्टॉरंट स्टाईल फ्राईड राईस

Shreya Maskar

फ्राईड राईस

रात्रीच्या जेवणाला चायनिज स्पेशल फ्राईड राईस बनवा.

Fried rice | yandex

साहित्य

फ्राईड राईस बनवण्यासाठी शिजवलेला भात, कांदे, शिमला मिरची, गाजर, कोबी, लसूण, सोया सॉस, व्हिनेगर, काळी मिरी, तेल आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.

Ingredients | yandex

भाज्या कापा

फ्राईड राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम सर्व भाज्या बारीक करून घ्या.

Cut the vegetables | yandex

फोडणी द्या

आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लसूण आणि कांदा टाकून मंद आचेवर परतून घ्या.

Fry them | yandex

भाज्या शिजवा

आता यात सर्व भाज्या घालून चांगल्या शिजवून घ्या.

Cook the vegetables | yandex

सोया सॉस

भाज्या चांगल्या शिजवल्यावर त्यात सोया सॉस, मीठ, मिरची पावडर घालून मिक्स करा.

Soy sauce | yandex

शिजवलेला भात

शेवटी यात शिजवलेला भात घालून सर्व नीट मिक्स करा.

Cooked rice | yandex

शेजवान चटणी

शेजवान चटणीसोबत फ्राईड राईसचा आस्वाद घ्या.

Shejwan chutney | yandex

NEXT : आंबट-गोड 'कैरीचा मेथांबा' कसा बनवायचा? वाचा कोकण स्पेशल रेसिपी

Methamba Recipe | yandex
येथे क्लिक करा...