Tanvi Pol
नात्यात कोणतीही समस्या असल्यास मोकळेपणाने बोलावे.
एकमेंकीना समजून घेऊन आदरही करावा.
घरातील काही जबाबदाऱ्या वाटून घ्या त्याने संबंध सुधारतील.
जर चुक झाल्यास ती कबूल करुन माफी मागा.
लहान गोष्टींवरुन भांडण्याऐवजी वाद टाळता येईल त्याकडे पाहा.
संवाद वाढवण्यासाठी एकत्रित काम करावीत.