ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
आलियाने बॉलिवूडसह टॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आलिया भट्टने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहे.
आलिया भट्टने पिंक कलरच्या डिझाइनर साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहे.
आलियाने गळ्यात सिंपल डायमंड नेकलेस घातला आहे. आलिया भट्टने एकदम सिंपल आणि छान लूक केला आहे.
आलिया भट्टने एकदम सिंपल मेकअप केला आहे.
आलियाचे सौंदर्य या लूकमध्ये एकदम खुललं आहे.