Shreya Maskar
नुकताच धमाकेदार 'झी चित्र गौरव २०२५' सोहळा पार पडला.
सोहळ्यात अमेय वाघ प्राजक्ता माळीला "तुझ्या स्वप्नातला हिरो कसा आहे?" असे विचारतो, त्यावर प्राजक्ता काय म्हणाली जाणून घेऊयात.
प्राजक्ता माळीला चहा पिणारा जोडीदार हवा आहे.
प्राजक्ता माळीला छान दाढी असलेला डॅशिंग नवरा हवा आहे.
प्राजक्ता म्हणाली मराठी माणसाला मिशी आणि दाढी पाहिजे कारण ती छान दिसते.
प्राजक्ताला जोडीदारासोबत डोंगरावर माथ्यावर फिरायला जायचे आहे.
प्राजक्ताला तिच्या कविता ऐकणारा जोडीदार हवा आहे.
'झी चित्र गौरव'सोहळ्यात प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती' चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.