Manasvi Choudhary
उद्या भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त घर किंवा कार्यालयाबाहेर सोप्या आणि सुंदर रांगोळ्या काढा.
तिरंगा डिझाइनची खास रांगोळी काढल्यास आकर्षक दिसेल.
तिरंगाच्या रंगाचा वापर करून तुम्ही खास फुलांची रांगोळी देखील काढू शकता.
प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही आकर्षक दिवे आणि फुलांची सजावट करा.
विविध डिझाइनमध्ये तुम्ही तिरंगाच्या रंगाचा खास वापर करू शकता ज्यामुळे तुमची रांगोळी आकर्षक दिसेल.