Manasvi Choudhary
घरात सुख, शांती आणि समृद्धी राहावी असं प्रत्येकाला वाटते यासाठी अनेक उपाय केले जातात.
मात्र तुम्हाला माहितीये का? घरामध्येच अशा काही गोष्टी असतात त्या नकळत घरात दारिद्र्य आणतात.
घरामध्ये बंद पडलेला घड्याळ कधीही ठेवू नये यामुळे तुमचे आयुष्य थांबल्यासारखे होते नकारात्मक ऊर्जा वाढते.
नळातून पाणी टिपकणे हे हे संपत्ती रोखते घरामध्ये नळामधून पाणी टपकत असेल तर हे लक्षण चुकीचे आहे.
व्यक्ती मृत पावल्यानंतर देखील तुम्ही त्यांचे कपडे ठेवले असतील तर योग्य नाही. ते तुम्ही फेकून दिले पाहिजे.
घराचा नैऋत्य कोपरा शक्ती आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. ही जागा रिकामी आणि अस्वच्छ ठेवू नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.