Summer Skin Care: रखरखत्या उन्हामुळे चेहरा काळा पडलाय, करा 'हा' एक घरगुती उपाय, टॅनिंग होईल दूर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्कीन

उन्हाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. कडक उन्हामुळे त, पाय, चेहरा आणि मान काळी पडते.

Skin | yandex

घरगुती उपाय

पण काही घरगुती उपाय करुन तुम्ही ही टॅनिंग झटपट दूर करु शकता.

skin | Saam Tv

बेसन दही

बेसनमधील घटक चेहऱ्यावरील डेड स्कीन सेल्स म्हणजेच मृत पेशी काढून टाकतात. तर दही चेहऱ्याला मॉइश्चरायइज करते. दोघांना एकत्रित लावल्याने टॅनिंग दूर होते.

skin | yandex

लिंबू आणि मध

लिंबूमध्ये ब्लीचिंग गुणधर्म असतात. तर मध चेहऱ्याला पोषण देतो. यांचे एकत्रित मिश्रण लावल्यावर टॅनिंग निघून जाईल. आणि स्कीन ग्लो करेल.

skin | Yandex

काकडी आणि गुलाबजल

काकडीचा रस आणि गुलाबजल मिक्स करुन लावल्याने चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होते. आणि चेहरा मॉइश्चराइज होतो.

skin | Freepik

हळद आणि मध

हळदमधील अँटी इन्फ्लेमेन्टरी आणि औषधीय गुणधर्म टॅनिंग दूर करतात. हळदमध्ये मध मिक्स करुन लावल्याने चेहरा चमकदार होतो.

skin | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: आंबा खायला आवडतं, जाणून घ्या हे ६ आरोग्यदायी फायदे

mango | freepik
येथे क्लिक करा