Kitchen Hacks: दूध फ्रिजमध्ये ठेवण्याआधी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक पदार्थ

प्रत्येकजण स्वयंपाक घरात लागणारे अनेक पदार्थ फ्रिजमध्ये ठेवत असतो.

Many food items | Google

अधिक दिवसांसाठी

फ्रिजमध्ये ठेवल्याने अनेक पदार्थ अधिक काळासाठी चांगले राहतात.

For longer days | Google

दूधाचा वापर

चहासाठी तसेच अनेक पदार्थ बनवण्यासाठी दूधाचा वापर करण्यात येतो.

Use of Milk | Google

महत्वाच्या गोष्टी

मात्र दूध फ्रिजमध्ये ठेवण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते.

Important Points | Google

दरवाज्याच्या बाजूला

फ्रिजमध्ये दूध ठेवताना लक्षात ठेवा की ते कधीही फ्रिजच्या दरवाज्याच्या बाजूला ठेवू नये.

On the side of the door | Google

कुठे ठेवावे

फ्रिजमध्ये दूध कधीही आतील बाजूस ठेवाव. कारण याने धक्का लागून दूध पडण्याची शक्यता नसते.

Where to store | Google

झाकून ठेवावे

जर तुम्ही पातेल्यात दूध ठेवत असल्यात ते फ्रिजमध्ये ठेवताना झाकून ठेवावे.

Cover | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: दररोज पिस्ता खाण्याचे काय आहेत फायदे, जाणून घ्या

Benefits of Pista | Canva
येथे क्लिक करा...