Saam Tv
तुमच्याकडे जर Jio चे सिमकार्ड असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.
तुम्हाला या प्लान मध्ये 1 वर्ष 912.5 GB डेटा वापरता येईल.
तुम्ही दिवसाला 100 कॉल आणि 2.5 GB इंरटरनेट वापरू शकता.
या प्लानची किंमत ३९९९ रुपये इतकी आहे.
तसेच तुम्ही अनलिमिटेड वॉइस कॉलिंग करू शकता.
तुम्हाला या रिचार्ज प्लानमध्ये जिओ टीवी आणि जिओ क्लाउडचे मोफत सब्सक्रिप्शन मिळू शकते.
तुम्ही एका वर्षासाठी 3599 रुपयांचा रिचार्ज करू शकता.
जिओच्या या प्लानमध्ये 2.5 GB हाय स्पीट डेटा आणि जिओ हॉटस्टारचे मोफत सबस्किप्शन मिळणार आहे.
तुम्ही रोज 100 एसएमएस करू शकता. तसेच जिओ क्लाउड आणि सब्सक्रिप्शन मिळवू शकता.