Saam Tv
तुम्हालाही 1Day Trip चा प्लान करायचा असेल तर तुम्ही पुढील ठिकाणांना भेट देऊ शकता.
मुंबईच्या ऐतिहासिक ठिकाणापासून सुरुवात करू शकता.
गेटवे ऑफ इंडियाला जाताना तुम्हाला ट्रेनेने १० रुपयांचे csmt स्टेशनचे तिकीट काढा. तिथून पुढे बसने ५ रुपयात तुम्हाला जाता येईल.
स्ट्रीट फुड आणि समुद्रकिनारा जुहू चौपाटीला तुम्ही अनुभवू शकता. तिथे जाण्यासाठी चर्चगेटहून वांद्रे स्टेशनला जाऊ शकता.
पुढे शांतता आणि निसर्ग अनुभवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात. बोरिवलीपासून पार्क पर्यंत सफारीसाठी ५० रुपयांचे शुल्क आकारले जाईल.
महालक्ष्मी स्टेशनपासून काही तासाच्या अंतरावर असणाऱ्या नेहरू तारांगणला १०० रुपयात तुम्ही भेट देऊ शकता.
विविध मासे पाहायचे असतील तर तुम्ही तारापोरवाला मत्स्यालयाला भेट देऊ शकता.
तारापोरवाला मत्स्यालयाला भेट देण्यासाठी ६० रुपयांचे शुल्क आकारले जाईल.