Saam Tv
उकडलेला बटाटा, धणे, लिंबाचा रस, मीठ, आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, हळद, कडीपत्ता, कोथिंबीर, तेल, बेसन
उकडलेला बटाटा मॅश करा. त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, मिरच्या बारिक चिरून टाकून घ्या.
कढईत तेल गरम करा आणि त्यात फोडणी द्या.
फोडणीसाठी हळद, कढीपत्ता, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि परतून घ्या.
फोडणी बटाट्यांमध्ये मिक्स करून त्याचे गोल आकाराचे गोळे तयार करा.
तेल तापवा. आणि बेसनामध्ये हळद, मीठ, पाणी टाकून मिक्स करा.
बटाट्याचे गोळ तेलात तळून घ्या. आणि गरमा गरम सर्व्ह करा.