Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैवाहिक जीवन

तुमचा जोडीदार आता तुमच्यावर पूर्वीसारखे प्रेम करत नाही किंवा तुमच्या वैवाहिक जीवनातील रोमान्स कमी झाला आहे का?

Relationship Tips | yandex

आश्चर्यकारक घटना

त्यामुळे तुमच्या जोडीदाराला हे गुलाबी रत्न घालायला परिधान करायला लावा. हे तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक घटना घडतील.

Relationship | yandex

गुलाबी रत्नाची अंगठी

तुमच्या जोडीदाराला गुलाबी स्फटिक परिधान करायला लावा. याला लव स्टोन सुद्धा म्हणतात.

Relationship Tips | yandex

रत्नाचे महत्व

गुलाबी रत्न नात्यांमध्ये प्रेमाचे रंग भरण्याचे काम करतो. यामुळे तुमच्या निस्तेज वैवाहिक जीवनात आनंद भरला जावू शकतो.

Relationship Tips zodic | yandex

धातू

हा गुलाबी रत्न सूर्योदयाच्या नंतर परिधान करावा. याशिवाय, तुम्ही तो कोणत्याही दागिन्यात परिधान करू शकता. हे रत्न सेट करण्यासाठी सोने किंवा तांबे साहित्य वापरा.

Relationship Tips | yandex

सगळ्यात महत्वाचे

हा रत्न परिधान करण्यापूर्वी रत्नाला दूध आणि गंगाजलाने शुद्ध करा. नंतर रत्न धारण केल्यानंतर सूर्यदेवाच्या मंदिरात जाऊन दान करावे.

zodic | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Relationship Tips | Google

NEXT: पैशाच्या अडचणी येतात? तुळशीचा 'हा' उपाय ठरेल खूप फायदेशीर

tulsi vastu tips | yandex
येथे क्लिक करा