Saam Tv
तुळशीची पाने किंवा वेल भेट दिल्याने तुमच्या पैशाच्या समस्या दूर होतील.ज्योतिष शास्त्रानुसार जगाचा निर्माता भगवान विष्णू यांना तुळस अत्यंत प्रिय आहे.
तुमच्या घरातील स्त्री सकाळी अंघोळी केल्यावर तुळशीची सेवा करत असेल तर ती स्त्री सगळ्यात सुखी आणि धन-धान्याने समृद्ध असते.
तुळशीची पुजा केल्याने वास्तु संबंधी समस्याही दूर आहे. ज्योतिष शास्त्रात दरिद्रता दूर करण्यासाठी तुळशीची वेल भेट द्यावी.
पैशांच्या वाढत्या अडचणींवर मात करण्यासाठी दररोज तुळशीची पुजा करा. हा उपाय केल्याने तुळशीमातेचा आशीर्वाद साधकावर पडतो. त्याच्या कृपेने उत्पन्न व सौभाग्य वाढले असते.
जर तुमच्या कामाच्या ठिकाणी सतत पैशावरून वाद होत असतील तर तुम्ही घरातील तुळशीचे पान रोज लक्ष्मी देवीला अर्पण करू शकता.
तसेच गुरुवारी सत्यनारायणाला तुळशीची वेल अर्पण करा. हा उपाय तुमच्या धनाची सगळी समस्या दूर करायला मदत करेल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही
NEXT: जगातील सर्वात धोकादायक वनस्पती कोणती?