Saam Tv
भारतात सुमारे ३० हून अधिक मासांहारी वनस्पती आढळतात.
आज तुम्हाला आम्ही जगातील अशा काही मासांहारी वनस्पतींबद्दल सांगणार आहोत ज्या कीटकांच्या प्रोटीन आणि नायट्रोजनमुळेच जगू शकतात.
व्हीनस फ्लायट्रॅप ही प्रसिद्ध मासांहारी वनस्पती आहे. एकदा कीटक अडकला की, ही वनस्पती त्याला शिकारी बनवते.
पिचर वनस्पतीच्या गोड रसाने कीटक आकर्षित होतात आणि आत पडतात. अशाप्रकारे कीटक पकडले जाऊन मरतात आणि रक्त शोषून वनस्पती जिवंत राहते.
हेलिअम्फोरा ही अमेरिकन वनस्पती आपल्या सौंदर्याने कीटकांना आकर्षित करते आणि कीटकांना पाहताच त्यांना पकडते.
बटरवॉर्टच्या पानांमध्ये एक चिकट स्राव असतो जो लहान कीटकांना अडकवतो आणि त्यांचे भक्षण करतो.
कोब्रा लिली त्याच्या चमकदार रंगांनी आणि गोड सुगंधाने कीटकांना आकर्षित करते.
NEXT: मशरुमची भन्नाट साउथ इंडियन रेसिपी एकदा ट्राय कराच