Relation Tips: जोडीदाराशी पहिल्या भेटीत काय बोलावं कळत नाही; तर या टिप्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पहिल्या भेटीत

अनेकदा पहिल्या भेटीत आपल्या जोडीदाराशी काय बोलावे हा प्रश्न प्रत्येकाला पडलाच असेल.

On the first visit | canva

अनेक प्रश्न

अनेकदा पहिल्या भेटीत आपल्या जोडीदाराशी काय बोलावे हा प्रश्न प्रत्येकाला पडलाच असेल.

Many questions | Yandex

कुटुंबाच्या सदस्याबद्दल

तुम्ही पहिल्या भेटीत जोडीदारासोबत संवाद साधताना दोघांच्या घरातील सदस्यांबद्दल बोलू शकता,याने गप्पा वाढत जातील.

About family members | Canva

बालपणीच्या गोष्टी

तसेच तुम्ही तुमच्या बालपणीच्या गोष्टीही जोडीदारासोबत बोलू शकता.

Childhood Stories | yandex

आवड

जर तुम्हाला बोलण्यासाठी काही सुचत नसल्यास तुम्ही तुमच्या आवडत असलेल्या गोष्टी त्याला सांगू शकता.

Likes | canva

भविष्याबद्दल

जर तुम्हाला जोडीदारासोबत काय बोलावे सुचत नसल्यास तुम्ही भविष्याबद्दलचे प्लॅन त्याला सांगू शकता,याने बोलण वाढत जाईल.

About future | canva

भिती

अनेकदा काही व्यक्तींना एखाद्य गोष्टींबद्दल भिती असते, या विषयावरही तुम्ही जोडीदाराशी बोलू शकता. ज्याने संवाद वाढत जातो.

Fear | Canva

NEXT: क्यूट स्माईल ने घायल कर गो मला...

Saylii Patil | Instagram