Love Marriage साठी घरच्यांना कसं पटवाल?

Manasvi Choudhary

प्रेमाचे नाते

प्रेमाचे नाते टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकजण अनेक मेहनत घेतात.

Love Marriage | Yandex

लग्नाचा विचार

नात्यात लग्नाचा विचार सुरू झाला की घरचे परवानगी देतील का असा प्रश्न प्रत्येक जोडप्याना असतो.

Love Marriage | Yandex

प्रेम

आपलं प्रेम घरच्यांनी मान्य करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते.

Love Marriage | Yandex

या टिप्स करा फॉलो

तुमच्या नात्याबद्दल घरच्यांना सांगताना काही टिप्स फॉलो करा.

Love Marriage | Yandex

पार्टनरची भेट करून द्या

आई- वडीलांना पार्टनरसोबतची भेट करून द्या.

Love Marriage | Yandex

ओळख करा

तुमच्या जोडीदाराची आणि पालकांची ओळख पटवून द्या.

Love Marriage | Yandex

कुटुंबियांची भेट

तुमच्या पार्टनरला परिवाराबद्दल योग्य माहिती द्या. जेणेकरून पार्टनरला त्या व्यक्तीसमोर कसे वागावे हे समजेल.

Love Marriage | Yandex

पालकांशी लग्नाची चर्चा करा

पालकांशी बोलताना लग्नाच्या विचारांवर चर्चा करा. ज्यामुळे पालकांच्या अपेक्षा काय आहेत? हे समजेल.

Love Marriage | Yandex

NEXT: Huma Qureshi: हुमा कुरेशी कोणाला करतेय डेट; बॉयफ्रेंडचं नाव काय?

Huma Qureshi | Instagram