Siddhi Hande
जीवनातील प्रत्येक नाते एक अतूट बंधनासारखे असते. प्रत्येक नात्याचे आपल्या आयुष्यात वेगळे स्थान असते.
काही काळानंतर नात्यात अनेक अडचणीमुळे दूरावा येऊ लागतो. आपण नात्यातील कारणांना जाणून घेणार आहोत.
प्रत्येक नातेसंबंधात एखाद्या व्यक्तीची जास्त सवय आणि रिलेशनशिपला खूप काळ झाल्यावर नात्यात दूरावा निर्माण होऊ लागतो.
नात्यात जोडीदार एकमेकांना समजून घेण्यास असमर्थ ठरतात आणि जोडीदाराच्या भावनांचा अनादर करतात. तेव्हा नात्यात बोलण्याची कमतरता जाणवत असते.
जीवनात दरोरजची धावपळ आणि बिझीशेडूल असल्याने जोडीदाराला पार्टनरसोबत क्वालिटी टाइम देता येत नाही.
जोडीदाराची कधी तरी प्रेमाने विचारपूस न केल्यामुळे नात्यात आपोआप दुरावा येतो. त्यामुळे प्रेमाची कमी जाणवते.
नात्यात जोडीदाराबरोबर मुलांची जबाबदारी वाढल्याने दोघे एकमेकांसाठी पहिली पंसत राहत नाही.