ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॅालिवूड इंडस्ट्रीमधील गोविंदा यांनी सर्व चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.
अभिनेता गोविंदा यांनी अनेक चित्रपट करुन त्याच्यां दमदार अभिनयाने सर्व चाहत्यांना आपले वेड लावले आहे.
बॅलिवूडमधील गोविंदा सर्वात प्रसिध्द अभिनेता असून ते बॅालिवूडचे 'हिरो नंबर 1' आहे.
गोविंदा हे चित्रपटांव्यक्तिरिक्त अनेक गोष्टीमधून पैसे मिळवत असतात.
अभिनेता गोविंदा यांची ब्रँड एंडार्समेंट्स , रिअल इस्टेट सारख्या अनेक गोष्टीमध्ये गुंतवणूक आहे.
अभिनेता गोविंदाची वार्षिक कमाई जवळपास १२ कोटी आहे.
हिरो नंबर 1 असणारा अभिनेता ब्रँड एंडोर्समेंटमधून २ कोटी रुपये घेतो. त्याचबरोबर एका चित्रपटायाठी ५ ते ६ कोटी रुपये घेतो.
गोविंदा यांच्या व्यवसाय व्यतिरिक्त मुंबईत अनेक मालमत्ता आहे. त्या मालमत्तेची किंमत सुमारे १६ कोटी आहे.
अभिनेता गोविंदा यांची अनेक गाणे हिट झाले आहेत. 'तुझे मिरची लगी तो मै क्या करु' गोविंदा हे १५० कोटी संपत्तीचे मालक आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: क्रॅाप शर्ट अन् ब्लॅक स्कट; श्रियाचा स्टायलिश लूक भल्याभल्यांना देतोय टक्कर