कोमल दामुद्रे
स्त्री आणि पुरुष यांच्यातील नाते विश्वासावर टिकून असते.
नात्यात कोणत्याही प्रकारचा दूरावा आल्यावर ते नाते खूप कमी काळ टिकते.
बरेचदा पुरुषांकडून अशा काही चुका होतात ज्याचा नात्यावर परिणाम होतो जाणून घेऊया त्याबद्दल
पुरुषांना आपल्या पार्टनरला काय आवडते याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे नातेसंबंधात फूट पडते.
बरेचदा पुरुषांना महिलांवर हक्क दाखवायचा असतो. जे महिलांना आवडत नाही. त्यामुळे त्यांचे ब्रेकअप होते.
महिलांना घाणेरडे आणि स्वच्छता न राखणारे पुरुष अजिबात आवडत नाही. त्यामुळे नाते तुटते.
रिलेशनशीपमध्ये असताना देखील इतर मुलींसोबत फ्लर्टिंग करणारे मुलं मुलींना अजिबात आवडत नाही. त्यामुळे मुलींना असुरक्षितता वाटू लागते.
वारंवार खोट बोलणारे आणि कामाला प्राधान्य न देणारे पुरुष महिलांना आवडत नाही. त्यामुळे नातेसंबंधात दूरावा येतो.