Manasvi Choudhary
२६ ऑगस्ट २०२५ रोजी गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी झाली.
लाडक्या गणरायाचं घरोघरी आगमन झालं आहे.
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर घरोघरी गौरीचं आगमन होतं.
गौरी माहेरी येते असं म्हणतात. गौरीचे स्वागत केले जाते.
गौरीला माहेरवाशीण म्हटलं जातं. गौरी म्हणजे पार्वतीचं रूप आहे.
गणपती हा गौरीचा म्हणजेच पार्वतीचा पुत्र आहे.
गौरी ही गणपतीची आई आहे. परंतु काही भागात गौराईला गणपतीची बहिण तर गौराईला गणपतीची बायको देखील मानलं जातं.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.