Manasvi Choudhary
जिनिलिया देशमुख ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
जिनिलिया देशमुख अभिनयासह सौंदर्यामुळे प्रेक्षकांची मने जिंकते.
जिनिलियाने नुकतेच सोशल मीडियावर घागऱ्यातील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
जिनिलियानं साडीमध्ये खास मराठमोळं फोटोशूट क्लिक केलं आहे.
जिनिलियाने केसांचा अंबोडा घातलाय आणि त्यावर गजरा माळला आहे.
जिनिलिया देशमुखच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.