Manasvi Choudhary
बॉलिवूडच्या ब्युटिफूल अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अनन्या पांडे.
अभिनेत्री अनन्या पांडे हिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्रीचे तिचे नवीन नवीन फोटो पोस्ट करते.
हिरव्या साडीतील अनन्याचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
एथनिक लूकमध्ये अनन्याचं सौंदर्य खुलून दिसतय.
अनन्याच्या या फोटोंना सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून लाई्क्स येत आहेत.