Manasvi Choudhary
बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर सक्रिय असते.
जान्हवी किल्लेकरच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे.
मोठ्या आनंद, उत्साहात जान्हवी किल्लेकरने बाप्पाचे आगमन केले आहे.
अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो देखील पोस्ट केले आहेत.
गणपत्ती बाप्पाला मोदक अर्पण करतानाचे हे तिचे भक्तीमय फोटो आहेत.
जान्हवीने खास पारंपारिक लूक केला आहे. लाल रंगाची साडी तिने परिधान केली आहे.
सोशल मीडियावर जान्हवीच्या या फोटोंवर नेटकरी शुभेच्छा देत आहेत
next: Avneet Kaur: अवनीत कौरच्या बोल्ड अदा, इंटरनेटवर फोटोंनी केलं धुमाकूळ