Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालणारी अभिनेत्री अवनीत कौर आज सोशल मीडिया स्टार बनली आहे
अवनीतने सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
हॉट आणि ग्लॅमरस लूकने अवनीत कायमच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते.
यल्लो ड्रेसमध्ये अवनीतने तिची कर्वी फिगर प्लान्ट केली आहे.
अवनीत स्टायलिश अंदाज फोटोशूट करत असते
या फोटोतील अवनीतच्या अदांवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.