Bharat Jadhav
बायकांच्या चिडचिडीचे कारण बहुतेकवेळा त्यांचे पती असतात. बहुतेक कामात नवरोबा त्यांना पाठिंबा देत नसल्यानं त्या रागवत असतात.
अभ्यासात असे आढळून आले आहे की, महिलांवरील मुले आणि घर या दोन्हींची जबाबदारीमुळे राग येत असतो.
मुल झाल्यानंतर बायकांवर मुलांची जबाबदारी येते. पती बहुतेकवेळा ही जबाबदारी जास्त घेत नाहीत. त्यामुळे नवऱ्याची साथ न मिळालेल्या बायका तणावग्रस्त होतात.
संशोधनानुसार पती जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नसतात, त्यामुळे बायका त्यांच्या नवऱ्यावर नाराज असतात.
मुलांचे संगोपन आणि घरातील कामांच्या ताणामुळे स्त्रिया चिडचिड करतात.
घरातील जबाबदाऱ्या वाटण्यात रस न दाखवणाऱ्या पतींवर त्यांच्या बायका रागावतात.
बदलत्या काळानुसार महिला ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळत आहेत.
ज्या पत्नींचे पती घरी मदत करतात त्या महिला मानसिकदृष्ट्या शांत राहतात.
येथे क्लिक करा