Relation Tips: नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी करा 'या' नियमांचे पालन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टोमणे

नात्यामध्ये एकमेकांना कधीच टोमणे मारू नका.

Couple | yandex

जोडीदार

जर तुमच्या जोडीदाराकडून काही चुका झाल्या तर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा.

couple | yandex

माफी

तुमच्या कडून काही चूक झाली असेल तर लाज न बागळता जोडीदाराची माफी मागा.

couple | yandex

साथ

जोडीदाराची कोणत्याही वाईट किंवा चांगल्या परिस्थितीमध्ये साथ सोडून देऊ नका.

Couple | yandex

जोडीदाराशी बोला

रोज एकमेकांना वेळ द्या आणि दिवसभरातून थोडा वेळ जोडीदाराशी बोलण्यात घालवा.

Couple | yandex

कंट्रोल

लग्नानंतरही एकमेकांना स्वातंत्र देणे महत्त्वाचे असते, त्यामुळे जोडीदार आपल्याला कंट्रोल करतो असं वाटणार नाही.

Couple | yandex

दिवस

जॉब आणि इतर कामांमुळे संवाद होत नाही त्यामुळे दिवस भरात कमीतकमी अर्धा तास तुमच्या जोडीदाराला द्या.

Couple | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

couple | yandex

NEXT: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

Mangoes | Howdy