HBD Rekha : ७१ व्या वर्षी तरुणींना लाजवेल असं सौंदर्य, रेखा यांच्या लांबसडक केसामागचं रहस्य काय?

Shreya Maskar

रेखा वाढदिवस

आज (10 ऑक्टोबर ) रेखा यांचा वाढदिवस आहे. 71 वर्षी देखील 20 वर्षांच्या तरुणीसारख्या त्या दिसत आहे. सौंदर्यासोबत त्यांचे लांबसडक केस हा कायम चर्चेचा विषय असतो. त्यांच्या सारखे केस प्रत्येक महिलेला हवे असतात.

Rekha | yandex

केसांचे सौंदर्य

रेखा यांच्या काळेभोर, मजबूत केसांचे रहस्य जाणून घेऊयात. रेखा यांचे केस त्यांच्या सौंदर्यात भर घालतात. मोकळे केस असो वा केसांची सुंदर वेणी रेखा कायमच सुंदर दिसतात.

Rekha | yandex

हेअर केअर सीक्रेट

रेखा या आपल्या अनेक मुलाखतीत ब्यूटी टिप्स, हेअर केअर यांच्या संबंधित बोलत असतात. त्यांच्या सौंदर्याचे लाखो चाहते दिवाने आहेत.

Rekha | yandex

घरगुती उपाय

रेखा या केसांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय करतात. त्या दह्याचा हेअर मास्क केसांना लावतात. त्यामुळे त्यांचे केस लांबसडक आणि काळेभोर होतात.

Rekha | yandex

हेअर मास्क

हेअर मास्क बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये अंडे चांगले फेटून घ्या. त्यानंतर यात दही मिसळा. शेवटी यात मध घालून चांगली पेस्ट बनवून घ्या.

Rekha | yandex

हेअर मास्क कसा बनवावा?

तयार हेअर मास्क केसांना संपूर्ण लावून घ्या. केसांच्या मुळांना देखील मास्क लावा. 15-20 मिनिटांनी केस शॅम्पूने स्वच्छ धुवून त्याला कंडीशनर लावा. केस चांगले कोरडे करा.

Rekha | yandex

फायदे १

महिन्यातून दोन-तीन वेळा हा हेअर मास्क लावल्याने केसांना नैसर्गिक चमक मिळते. मुळांना पोषण मिळून केसांची चांगली वाढ होते.

Rekha | yandex

फायदे २

मधामुळे टाळूमधला ओलावा आणि थंडपणा राहतो. तर अंडे केसांना प्रथिने पुरवतात. केस मजबूत बनवतात.

Rekha | yandex

NEXT : रॉयल लूक, कारचे भन्नाट कलेक्शन; रेखा किती कोटींच्या मालकीण?

HBD Rekha | yandex
येथे क्लिक करा...