Saam Tv
उन्हाळा आला की, थंडगार ज्यूस पिण्याची संख्या तुलनेने जास्त होते.
उन्हाळ्यात सगळेच जण आंबे विकत आणतात. पण जर ते कधीकधी आंबट असू शकतात.
तुम्ही याच आंबट आंब्यांपासून घरच्या घरी मॅंगो लस्सी तयार करू शकता.
३ कप दही, दीड कप आंब्यांचा गर, ३ चमचे साखर, ३ कप दूध आणि अर्धा चमचा वेलची पूड
आंबे,दूध आणि दही एकत्र मिक्स करून घ्या.
साखर मिसळा आणि विरघळेपर्यंत मिक्स करत राहा.
तुम्ही आंबे घेताना मिक्समध्ये त्याचा गर वाटून घ्या. त्याने लस्सीला सॉफ्ट टेक्सचर येईल.
तुम्हाला साखर सुद्धा मिक्सरमध्ये टाकता येऊ शकते. त्याने तुमचा वेळ वाचेल.
आता सगळे साहित्य वेलची पूड वगैरे मिक्स करून घ्या. आणि फ्रिजमध्ये ठेवा.
चला तयार आहे तुमची थंडगार मॅंगो लस्सी.