Saam Tv
तुम्ही डोसा तयार करताना पोष्टीक उडदाच्या डाळीचा वापर करू शकता.
उडदाची डाळ, तांदूळ, किसलेला नारळ, आलं, हिरव्या मिरच्या, मीठ इ.
उडदाची डाळ, तांदूळ रात्रभर भिजत घाला.
आता डाळ, आले, खोबरे, मिरच्यांची पेस्ट तयार करा.
तयार पीठावर काहीतास झाकण ठेवा. असे केल्याने पीठ छान फुलते.
आता गॅसवर एक नॉन- स्टीकचा पॅन तापवा.
पॅनला तेल लावून त्यावर एक चमचा डोशाचे बॅटर गोलाकारात पसरवा.
डोसा दोन्ही बाजूंनी छान शेकवून गरमा गरम सर्व्ह करा.