ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाच्या जीवनात काम फार महत्वाचे आहे. काम केल्याने आपल्या मूलूभूत गरजा पूर्ण होत असतात.
जीवनातील प्रत्येक नागरिक कामाच्या वर्कलोडमुळे वैतागलेला पाहायला मिळत असतो.
खासगी आणि कॅार्पोरेट क्षेत्रात खूप स्पर्धा असल्याने नागरिकांना मानसिक त्रासाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
कोणत्याही क्षेत्रात दिलेले काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी योग्य टाइम मॅनेजमेंट शिका
एकाच ठिकाणी बसून काम केल्याने कंटाळा येतो,म्हणून काम करताना मध्ये-मध्ये ब्रेक घ्या.
कामाबरोबर शरीरात ऊर्जा टिकवण्यासाठी आपल्या आहारात सर्व पदार्थांचा समावेश करा.
दररोज सकाळी लवकर उठून वेळेवर ऑफिसला जायचे ट्राय करा.
NEXT: वास्तूच्या नियमांनुसार, 'हे' धातू तुमच्यासाठी ठरतील फायदेशीर