Tanvi Pol
आठवड्यातून किमान दोन वेळा तरी तेल लावणे फायदेशीर ठरते.
गरम तेलाने मसाज केल्याने केसांच्या मुळांपर्यंत पोषण मिळते.
नारळ, बदाम किंवा भृंगराज तेल वापरा, हे नैसर्गिकरित्या केस गळती रोखतात.
तेल लावल्यानंतर केस किमान एक तास ठेवावेत किंवा रात्रभर ठेवल्यास उत्तम.
सौम्य हातांनी मसाज करा, जोरजबरदस्ती केल्याने उलट केस तुटू शकतात.
तेल लावून लगेच शँपू करू नका, किमान एक -दोन तासांनी केस धुवा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: Hair Care: चहाच्या पानांच्या पाण्याने केस धुण्यामुळे होतील 'हे' फायदे