Fitness Tips: वजन कमी होईना? फक्त करा 'हे' एक योगासन, सुटलेले पोट होईल कमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

योगा

आयुष्यात फिट राहण्यासाठी योगा हा सर्वोत्तम उपाय आहे. जर तुमचेही ऑफिसमध्ये पोट सुटलयं, तर हे योगासन नक्की ट्राय करा.

yoga | canva

नौकासन

पोटाची चरबी कमी करण्यासाठी नौकासन हा सर्वोत्तम आहे.

yoga | google

फायदा

दररोज हा आसन केल्यास पोटाची चरबी आणि लठ्ठपणा कमी होतो. तसेच पचनाची गती वाढते.

yoga | google

नौकासन कसे करावे

पाठीवर झोपा, दोन्ही पाय (४५अंश) सरळ वर करा. दोन्ही हात पायांकडे पुढे सरकवा.

yoga | google

पद्धत

या आसनात, पोट आत खेचा, पाठ सरळ ठेवा. या स्थितीत १५ ते ३० सेकंद रहा आणि नंतर हळूहळू परत या.

yoga | google

रिपीटेशन

हे आसन एका सेटमध्ये ५ वेळा करा आणि दररोज रिकाम्या पोटी करा.

yoga | google

डॉक्टरांचा सल्ला

जर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास असेल तर हा योगा करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Doctor | yandex

NEXT: गौतम बुद्धांची जगातील सर्वात मोठी मूर्ती कुठे आहे? वाचा

gautam buddha | google
येथे क्लिक करा