Buddha Purnima: गौतम बुद्धांची जगातील सर्वात मोठी मूर्ती कुठे आहे? वाचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बुद्ध पोर्णिमा

आज, १२ मे २०२५ रोजी देशभरात बुद्ध पोर्णिमा साजरी केली जात आहे.

gautam buddha | google

जन्म

आजच्या दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता.

gautam buddha | google

मूर्ती

भगवान गौतम बुद्धांची सर्वात मोठी मूर्ती कोणत्या देशात आहे, जाणून घ्या.

gautam buddha | google

थायलंड

बुद्धाची सर्वात मोठी मूर्ती थायलंड देशातील वाट फो मंदिरात आहे.

gautam buddha | google

पर्यटक

या मूर्तीला पाहण्यासाठी जगभरातील लाखो पर्यटक येथे येतात.

gautam buddha | google

निद्रा अवस्थेतील मूर्ती

ही मूर्ती उभी नसून निद्रा अवस्थेतील मूर्ती आहे. ही मूर्ती ४६ मीटर लांब आहे.

gautam buddha | google

हजार मूर्ती

या मंदिरात हजारापेक्षा जास्त भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आहे.

gautam buddha | google

NEXT: कसोटीचा 'विराट' राजा! कर्णधार म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड नावावर, वाचा कोहलीचे भारी विक्रम

Virat Kohli | google
येथे क्लिक करा