Shreya Maskar
महाराष्ट्र आणि गोव्याच्या मधोमध रेडी समुद्र किनारा आहे.
रेडी समुद्र किनाऱ्याजवळ रेडी फोर्ट, रेडीचे गणपती मंदिर आणि मत्सालय ही इतर पर्यटनाची ठिकाणे आहेत.
तेरेखोल टापूजवळ छुपा रेडी समुद्र किनारा आहे.
गोव्यातील रेडी समुद्र किनारा हे प्रसिद्ध डेस्टिनेशन आहे.
गोव्याहून तुम्ही बांदा मार्गे आरोंदा ते रेडी असा प्रवास करू शकता.
तर सावंतवाडीहून जायचे असल्यास वेंगुर्ले, शिरोडा आणि मग रेडी असा प्रवास करता येतो.
रेडी बीचवर तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.
रेडी बीचजवळ राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय आहे.