Christmas 2024 : ख्रिसमसला घरीच बनवा 'रेड व्हेलवेट केक', नोट करा रेसिपी

Shreya Maskar

रेड व्हेल्वेट केक

रेड व्हेल्वेट केक बनवण्यासाठी मैदा, कास्टर साखर, बटर, अंडी, कोको पावडर, व्हिनेगर, बेकिंग सोडा, दही, लाल रंग, व्हॅनिला एसेन्स इत्यादी साहित्य लागते.

Red Velvet Cake | yandex

बटर

रेड व्हेल्वेट केक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये कास्टर साखर आणि बटर एकत्र करून घ्या.

Butter | yandex

अंडी

त्यानंतर त्यात अंडी फोडून चांगले फेटून एकत्र करा.

Eggs | yandex

मैदा

या मिश्रणात मैदा आणि कोको पावडर आणि दही घालून चांगलं मिसळून घ्या.

Flour | yandex

व्हॅनिला एसेन्स

त्यानंतर लाल रंग आणि व्हॅनिला एसेन्स घालून मिक्स करा.

Vanilla essence | yandex

बेकिंग सोडा

आता बाऊलमध्ये बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करून मैद्याच्या मिश्रणात टाका.

Baking soda | yandex

केक बेक करा

तयार झालेले मिश्रण ४५ मिनिटांसाठी बेक करायला ठेवून द्या.

Bake | yandex

ख्रिसमस चॉकलेट

तुमच्या आवडत्या ख्रिसमस चॉकलेटनी केकची सजावट करा.

Christmas chocolate | yandex

NEXT : हिवाळ्यात गाजरापासून बनवा 'हा' खास पदार्थ, शरीर राहील तंदुरुस्त

Carrots | yandex
येथे क्लिक करा...