ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाल, हिरवी, पिवळी या तिन्ही रंगाची शिमला मिरचीपैकी भारतात लाल आणि हिरवी शिमला मिरची जास्त प्रमाणात खाल्ली जाते.
शिमला मिरचीचा वापर अनेक भाज्या नूडल्स, पिझ्झा आणि पास्ता सारख्या पदार्थांमध्ये केला जातो.
लाल की हिरवी शिमला मिरची कोणत्या मिरचीमध्ये आहे अधिक पोषक तत्व जाणून घ्या.
हिरव्या शिमला मिरचीमध्ये १० ग्रॅम मॅग्नेशियम,१.७ ग्रॅम फायबर, ०.८६ ग्रॅम प्रोटीन तसेच पोटॅशियम, कॅल्शियम, आयरन आणि झिंक मुबलक प्रमाणात आढळतात.
हिरव्या शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असते. याशिवाय व्हिटॅमिन बी१, बी२, बी३ आणि बी५ आणि व्हिटॅमिन ए सुद्धा मुबलक प्रमाणात असतात.
लाल शिमला मिरचीमध्ये ०.९९ ग्रॅम प्रोटीन, २.१ ग्रॅम फायबर,७ मिलीग्रॅम कॅल्शियम ,फॅास्फरस, झिंक आणि पोटॅशियम सारखे पोषक तत्व आढळतात.
लाल हिरव्या शिमला मिरचीमध्ये १२८ ग्रॅम व्हिटॅमिन सी असते.याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन बी१, बी२, बी३ आणि बी ९ आणि व्हिटॅमिन ए अधिक प्रमाणात असतात.
दोन्ही शिमला मिरचीमध्ये समान प्रमाणात पोषक तत्व आढळतात. परंतु लाल शिमला मिरचीमध्ये हिरव्या मिरचीपेक्षा व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: हेअर ड्रायरच्या अतिवापराने केस गळतात का ? काय काळजी घ्याल