Shreya Maskar
दिल्लीतील जुन्या दिल्ली भागात ऐतिहासिक लाल किल्ला वसलेला आहे. हे इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण आहे. पुण्याला गेल्यावर याला नक्की भेट द्या.
लाल किल्ला हा १७ व्या शतकातील असून तो युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. हा किल्ला मुघल साम्राज्याचे राजकीय आणि शाही केंद्र होता.
१६३८ मध्ये सम्राट शाहजहानच्या आदेशानुसार याची निर्मिती करण्यात आली आणि याची रचना ताजमहालच्या वास्तुविशारदाने केली होती; यात लाल वाळूच्या दगडांच्या भव्य भिंती आणि पर्शियन, तैमूरी व भारतीय शैलींचा संगम दिसून येतो.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्याच्या दरवाजावर पहिल्यांदा तिरंगा फडकवला. तेव्हापासून दरवर्षी पंतप्रधान येथे राष्ट्रध्वज फडकवून देशाला उद्देशून भाषण करतात.
१६४८ ते १८५७ या काळात, जवळपास २०० वर्षे हा किल्ला मुघल सम्राटांचे मुख्य राजकीय आणि निवासी केंद्र होता. या संकुलात 'दिवाण-ए-आम' आणि 'दिवाण-ए-खास' यांसारखी ऐतिहासिक दालने आहेत.
दिल्लीतील लाल किल्ला मुघल सम्राट शाहजहानने बांधला होता. याचे बांधकाम मे १६३९ मध्ये सुरू झाले आणि एप्रिल १६४८ मध्ये पूर्ण झाले.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.