Green And Red Chilies: जेवणात लाल की हिरव्या; कोणत्या मिरच्या खाव्यात ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मसाले

जेवणात दररोज अनेक मसाल्यांचा वापर करण्यात येतो.

Spices | Canva

अनेकदा

जेवणात अनेकदा मिरचीचा वापर करण्यात येतो.

Often | Saam TV

अनेक प्रश्न

मात्र तुम्हाला कधी लाल मिरची वापरावी का हिरवी मिरची असा प्रश्न पडलाच असेल?

Many questions | Instagram

हिरवी मिरची

हिरवी मिरचीमध्ये अनेक व्हिटॅमिनचा समावेश असल्याने हिरवी मिरची फायदेशीर ठरते.

Green Chilli | Canva

ब्लड शुगर

हिरव्या मिरचीचा आहारात समावेश असल्यास ब्लड शुगरची समस्या नियंत्रणात राहते.

Blood Sugar | Canva

लाल मिरची

लाल मिरचीचा वापर जास्त केल्याने आरोग्याला हानिकारक ठरु शकते.

Red Chilli | Saam TV

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Instagram

NEXT: मक्याचं पिठ वापरल्यामुळे त्वचा होईल चमकदार; जाणून घ्या फायदे

Corn Flour Benefits | canva
येथे क्लिक करा...