ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मक्याचे पिठ तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानलं जातं.
मक्याच्या पिठामध्ये जीवनसत्व आणि मिनरल्स आढळतात ज्यामुळे त्वचा निरोगी राहाते.
त्वचा चमकदार बनवण्यासाठी मक्याच्या पिठाच्या फेस पॅकचा वापर करा.
मक्याच्या पिठामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पिंपल्स कमी होतात.
मक्याच्या पीठाच्या फेस पॅकचा वापरल्यास चेहरा फ्रेश आणि सुंदर दिसेतो.
मक्याच्या पीठाच्या फेस पॅकचा वापरल्यामुळे त्वचा आणखीन उजळदार आणि ग्लोइंग दिसते.
मक्याच्या पीठाच्या फेस पॅकचा वापर तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करु शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.