ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर काळा चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी जास्वंदीच्या फुलांचा चहाचे सेवन करा.
जास्वंदीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, फ्लेव्होनॉइड्स यासारखे गुणघर्म आढळतात.
जास्वंदीच्या फुलांचा चहाचे सेवन केल्यामुळे तुम्हाला ॲसिडिॉटीचा त्रास कमी होतो.
जास्वंदीच्या फुलांचा चहाचे सेवन केल्यामुळे वाढलेले वजन आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते
उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास तुम्ही जास्वंदीच्या चहाचे सेवन करू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.