Salt Water Benefits: सकाळी रिकाम्या पोटी मीठाचे पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोमट पाणी

निरोगी आरोग्यासाठी अनेकदा सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट पाणी पितात.

Salt | canva

शरीरातील विषारी पदार्थ

सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात.

Salt WATER | Canva

गुणधर्म

मिठाच्या पाण्यामध्ये  खनिजे, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम अनेक घटक आढळतात ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

Salt Water Bath: | Yandex

आरोग्याला फायदे

मिठाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक गुणकारी फायदे होतात.

Salt FOR HEALTH | Yandex

 इलेक्ट्रोलाइट्स

मिठाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भासत नाही.

Too Much Salt In Food | Saam Tv

पचनक्रिया सुधारते

मिठाचे पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. त्यासोबतच पोटदुखीचा त्रास होत नाही.

Digestion | yandex

त्वचेची काळजी

मिठाचे पाणी नियमित प्यायल्यास पिंपल्स, फोड, मुरुमांचे डाग निघून जातात.

Skin Care Tips | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Salt Water Benefits | yandex

NEXT: आळशीच्या बियांचा 'या' पद्धतीनं वापर केल्यास केस गळतीची समस्या होईल दूर

Monsoon Haircare | yandex
येथे क्लिक करा...