Hairfall Problem: आळशीच्या बियांचा 'या' पद्धतीनं वापर केल्यास केस गळतीची समस्या होईल दूर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी फायदे

आळशीच्या बिया तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.

skin | Yandex

केसांना फायदे

आळशींच्या बियांचे तुमच्या आरोग्यासह केसांना देखील खुप फायदे होतात.

Haircare Routine | Canva

केसांचा तेलकटपणा

आळशीच्या बियांमुळे केसांचा तेलकटपणा नियंत्रित रहातो आणि केस गळतीची समस्या दूर होते.

Haircare Routine | saamtv

आळशाच्या बियांचा स्प्रे

केस गळतीची समस्या असल्यास तुम्ही आळशाच्या बियांचा स्प्रे तयार करू शकता.

healthy skin | Yandex

आळशीच्या बिया

एका पॅनमध्ये आळशीच्या बिया भजून त्या बीया थेडं ठंड होऊ द्या. त्यानंतर बीया थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टाका.

beauty | Yandex

कोरफड जेल

त्यानंतर मिक्सरमध्ये कोरफड जेल आणि एरंडेलतेल मिसळून त्यामध्ये पाणी मिक्स करा.

Effects of Aelovera | Yandex

केस गळतीची समस्या

सर्व सामग्री मिक्सरमध्ये ग्राईंड करून एका बॉटलमध्ये काढून घ्या. या स्प्रेच्या वापरामुळे केस गळतीची समस्या दूर होईल.

Hairfall Tips | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Hairfall Tips | Yandex

NEXT: यंदा 'या' खास मोदकांनी बाप्पाला करा खुश

Ganesh Utsav 202 | SAAM TV
येथे क्लिक करा...