Ankush Dhavre
खूप जास्त झोप येणं हे आजकल नॉर्मल झालं आहे.
आपल्या शरीरात व्हिटॅमिन कमी असल्यामुळेही ही समस्या उद्भवू शकते.
आपल्या शरीरात जर व्हिटॅमिन डी कमी असेल तर शरीरातील एनर्जी कमी होते. त्यामुळे जास्त झोप येऊ शकते.
शरीरात जर व्हिटॅमिन बी कमी असेल तर थकवा जाणवू शकतो. त्यामुळेही जास्त झोप येते.
व्हिटॅमिन बी ६ मुळे शरीरातील एनर्जी कायम ठेवता येते.
व्हिटॅमिन सी चं सेवन केल्यानेही शरीरात एनर्जी येते.
शरीरात जर व्हिटॅमिन ए ची कमतरता असेल तर थकवा आणि झोपेचा त्रास होऊ शकतो.