Jay Shah Education: जय शहा यांचं शिक्षण किती?

Ankush Dhavre

जय शहा

बीसीसीय सचिव हे लवकरच आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत

jay shah | yandex

जय शहा

जय शहा यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

jay shah | yandex

युवा अध्यक्ष

यासह ते आयसीसीचे सर्वात युवा अध्यक्ष बनले आहेत.

jay shah | yandex

अध्यक्ष

आयसीसी अध्यक्ष होण्याआधी ते एशियन क्रिकेट काऊंसिलचे देखील अध्यक्ष आहेत.

jay shah | yandex

शिक्षण

दरम्यान जय शहा यांचं शिक्षण किती माहितेय का?

jay shah | yandex

जय शहा

जय शहा इंजिनिअर असून, त्यांनी निर्मा युनिव्हर्सिटीतून बी टेकचं शिक्षण घेतलं आहे.

jay shah | yandex

प्राथमिक शिक्षण

त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण गुजरातमधूनच पूर्ण केलं आहे.

jay shah | yandex

आयसीसी अध्यक्ष

येत्या १ डिसेंबरपासून त्यांचा आयसीसी अध्यक्षपदाचा कार्यकाळ सुरु होणार आहे.

jay shah | yandex

NEXT: आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांना किती पगार मिळणार?

jay shah | yandex
येथे क्लिक करा