ICC Chairman Salary: आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांना किती पगार मिळणार?

Ankush Dhavre

जय शहा

बीसीसीआय सचिव जय शहा आता आयसीसीचे नवे अध्यक्ष होणार आहेत.

jay shah | yandex

कार्यकाळ

येत्या १ डिसेंबरपासून त्यांचा कार्यकाळ सुरु होणार आहे.

jay shah | yandex

अध्यक्ष

जय शहा हे आयसीसीचे सर्वात युवा अध्यक्ष असणार आहेत.

jay shah | yandex

पगार

दरम्यान जय शहा यांना आयसीसी अध्यक्ष म्हणून किती पगार मिळणार? जाणून घ्या

jay shah | yandex

पगार

माध्यमातील वृत्तानुसार, आयसीसीच्या अधिकाऱ्याला २ कोटी ४६ लाख इतका पगार मिळतो.

jay shah | yandex

पगार

तर काही माध्यमांमध्ये असा दावा केला आहे की, आयसीसीच्या अध्यक्षांना आणि उपाध्यक्षांचा पगार ठरलेला नसतो.

jay shah | canva

भत्ता

या अधिकाऱ्यांना मिटींगला हजेरी लावावी लागते. त्यानुसार भत्ता ठरत असतो.

jay shah | yandex

भत्ता

त्यामुळे अधिकाऱ्यांना सर्व सुविधाही मिळतात.

jay shah | yandex

NEXT: दररोज मॉर्निंग वॉक केल्याने गुडघेदुखी वाढते? तज्ञ काय सांगतात?

morning walk | canva
येथे क्लिक करा