Realme Buds : सर्वात कमी किमतीत रिअलमीचे नवीन बड्स लाँच, जाणून घ्या फिचर्स

Dhanshri Shintre

Realme Buds T200

Realme ने काल भारतीय बाजारात आपले नवीन TWS Realme Buds T200 सादर केले आहेत. यासोबतच, Realme 15 सिरीज देखील बाजारात दाखल झाली आहे.

Realme Buds | Google

TWS चे फिचर्स

TWS मध्ये 12.4 मिमीचे डायनॅमिक बास ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. यामध्ये LDAC सपोर्टची सुविधा देखील आहे.

Realme Buds | Google

फोनवर स्पष्ट आवाज

इअरबड्स 4 मध्ये माइकची सुविधा उपलब्ध आहे. प्रत्येक बडमध्ये दोन माइक देण्यात आले आहेत, ज्यामुळे फोनवर बोलताना आवाज अधिक स्पष्ट आणि खणखणीत ऐकू येईल.

Realme Buds | Google

अॅपच्या मदतीने कस्टमाइझ

तुम्ही ते अॅपच्या मदतीने सहज कस्टमाइझ करू शकता. सेटिंग्जदेखील अॅपद्वारे बदलता येतात. यामध्ये ड्युअल पेअरिंगसारखी उपयुक्त फीचरही उपलब्ध आहे.

Realme Buds | Google

बॅटरी

हे सामान्य मोडमध्ये तब्बल 50 तासांपर्यंत आणि ANC मोडमध्ये सुमारे 35 तासांपर्यंत प्लेबॅक वेळ देते.

Realme Buds | Google

किंमत

TWS इअरबड्स ची किंमत 1,999 रुपये आहे. हा TWS तीन आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Realme Buds | Google

ऑफर

TWS वर 300 रुपयांची बँक सूट उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही ते फक्त 1,699 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ही ऑफर Realme च्या अधिकृत वेबसाइटवर तसेच Flipkart वर लागू असेल.

Realme Buds | Google

LAVA ProBuds N21: लावाचा ProBuds N21 नेकबँड लॉन्च, 10 मिनिटांत 10 तास प्लेबॅक

येथे क्लिक करा